अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपले फोटो ,व्हिडिओतून शेअर करत असते . नुकतेच तिने सोशल मीडियावर आपलं हॉट फोटो शेअर आहते केले आहेत.
Jul 22, 2022 | 10:36 PM
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपले फोटो , व्हिडिओतून शेअर करत असते .
1 / 5
नुकतेच तिने सोशल मीडियावर आपलं हॉट फोटो शेअर आहते केले आहेत.
2 / 5
'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तसेच तिने पाटील या चित्रपटातही काम केले आहे.
3 / 5
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
4 / 5
Verified
Flower in the house!🌷असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.