Photo : मालदीव इज ऑन, अभिनेत्री हिना खानचा दिलकश अंदाज

अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. (Actress Hina Khan's Maldives Vacation, Photos on Instagram )

Dec 07, 2020 | 11:24 AM
VN

|

Dec 07, 2020 | 11:24 AM

अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

1 / 5
गेले अनेक दिवस ती मालदीवमध्ये धमाल करताना दिसत आहे.

2 / 5
या ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5
आता तिचं हे स्विमिंग पूलमधील फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधतंय.

4 / 5
 'ये रिश्ता क्या कहलाता हैं', 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमांमधून हिना घराघरांमध्ये पोहोचली.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें