AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : अभिनेत्री नेहा शर्माचा वाढदिवस, जाणुन घ्या काही खास गोष्टी

VN
VN | Updated on: Nov 21, 2020 | 11:48 AM
Share
अभिनेत्री नेहा शर्माचा आज 33वा वाढदिवस आहे. तिचा जन्म  21 नोव्हेंबर 1987 ला बिहारच्या भागलपूर येथे झाला.

अभिनेत्री नेहा शर्माचा आज 33वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 21 नोव्हेंबर 1987 ला बिहारच्या भागलपूर येथे झाला.

1 / 6
नेहानं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. मात्र यात तिला काही खास यश मिळालं नाही.

नेहानं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. मात्र यात तिला काही खास यश मिळालं नाही.

2 / 6
विशेष म्हणजे नेहाचा राजकीय क्षेत्राशीही खास संबंध आहे.  ती भागलपूरचे काँग्रेस नेते अजित शर्मा यांची मुलगी आहे.

विशेष म्हणजे नेहाचा राजकीय क्षेत्राशीही खास संबंध आहे. ती भागलपूरचे काँग्रेस नेते अजित शर्मा यांची मुलगी आहे.

3 / 6
अजित शर्मा हे राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी एक व्यावसायिक होते.

अजित शर्मा हे राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी एक व्यावसायिक होते.

4 / 6
अजित शर्मा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उभे असताना नेहानं वडिलांसाठी भरपूर प्रचार केला होता. तिला बघण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.

अजित शर्मा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उभे असताना नेहानं वडिलांसाठी भरपूर प्रचार केला होता. तिला बघण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.

5 / 6
नेहाने दाक्षिणात्य चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.  'चिरुथा' हा तिचा पहिला चित्रपट. त्यानंतर तिने  ‘क्रूक’,‘तेरी मेरी कहानी’, ‘क्या सुपर कूल हैं हम’, ‘यमला पगला दीवाना’, ‘यंगिस्तान’, ‘कीर्ति’, ‘तुम बिन 2’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

6 / 6
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी