PHOTO | पारंपारिक साडीला फॅशनचा टच, पाहा पूजा सावंतचा हटके लूक

निळ्या साडीसह, फॅशनेबल ट्यूब सिल्व्हर ब्लाऊज पूजाने परिधान केला आहे. या साडी लूकवर सिल्वर पारंपारिक दागिने तिने घातले आहेत.

1/5
मराठी मनोरंजन विश्वातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ‘दगडी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत.
2/5
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
3/5
नुकतेच तिने पारंपारिक साडीला एक छान फॅशनचा टच देत हटके लूक तयार केला आहे.
4/5
निळ्या साडीसह, फॅशनेबल ट्यूब सिल्व्हर ब्लाऊज पूजाने परिधान केला आहे. या साडी लूकवर सिल्वर पारंपारिक दागिने तिने घातले आहेत.
5/5
पूजा सावंत सध्या ‘महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर’ या लोकप्रिय कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी झाली आहे.