PHOTOS : अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचे टॉपलेस फोटोची इंटरनेटवर धूम, पाहा…

आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या केवळ एका गाण्याने देशभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचे नवे फोटो समोर आलेत.

1/10
आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या केवळ एका गाण्याने देशभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचे नवे फोटो समोर आलेत.
2/10
या नव्या फोटोंमध्ये तिचा खूपच बोल्ड अंदाज दिसत आहे.
3/10
हे प्रिया वारियरने स्वतः आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.
4/10
प्रिया सर्वात प्रथम विंक गर्ल म्हणजेच डोळे मारणारी मुलगी म्हणून देशभर प्रसिद्ध झाली. प्रियाने आपल्या पहिल्याच चित्रपटात तसं केलं होतं. मात्र, तिचा हा अभिनय आणि हावभाव सगळ्यांचंच मन जिंकून गेला.
5/10
प्रियाच्या या व्हायरल व्हिडीओनंतर तिला देशभरातून कामाच्या ऑफर आल्या. काही तासातच सोशल मीडिया हँडलवर तिचे लाखो फॉलोवर्स झाले.
6/10
प्रिया आता काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे.
7/10
आता तिचे फोटोशूट केलेले फोटो व्हायरल होत राहतात.
8/10
अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर.
9/10
प्रियाचा आणखी एक फोटोशूट मागील वर्षी चर्चेत होता. तेव्हा तिच्या हॉट अदा आणि शानदार ड्रेसमुळे चर्चा झाली.
10/10
त्यानंतर आता तिचे टॉपलेस फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झालेत.