दादासाहेब कारंडे |
May 19, 2022 | 8:35 PM
मराठी चित्रपट सृष्टीत अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलर्णीला आपण अनेकदा लावणीच्या साडीत पाहिले आहे.
मात्र आता सोनाली कुलर्णीचे मेक्सिकोतले काही असे फोटो समोर आलेत जे पाहून तिचे चाहते घायळा झालेत.
मेक्सिकोच्या बीचवर सोनाली कुलकर्णी बिकनी परिधान केलेली दिसून येत आहे.
तिच्या वाढदिवसानिमीत्त सध्या ती सध्या मेक्सिकोत आहे.
सोनालीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर तिच्या चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा पाऊस पडतोय.
यात ती काळ्या कलरचा सुंदर असा ड्रेस परिधान करून असलेलीही दिसत आहे. (PHOTO- सोनाली कुलकर्णी, इन्स्टाग्राम)
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682