Suchitra Krishnamoorthi : दाऊदशी नाव जोडलं, बलात्काराची धमकी दिली, पण सुचित्राची हिम्मत, लढाऊ बाणा नाही मोडता आला
Suchitra Krishnamoorthi : अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती आपलं आयुष्य बिनधास्त जगतेय. अनेक वर्षानंतर ती इंडस्ट्रीमध्ये परतली आहे, सुचित्रा चाहत्यांची फेवरेट होती. पण तिला ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागला. सुचित्राला तिच्या वादग्रस्त पोस्ट बद्दल बरच काही लोकांकडून ऐकावं लागलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
श्वेता शिंदेचं गुलाबी साडीमधील सौंदर्य पाहून चाहते घायाळ, होतोय कमेंट्सचा वर्षाव
याला म्हणतात अस्सल मराठमोळं सौंदर्य, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
स्वर्गातील सुंदर अप्सरा, साडीमधील ही मराठी अभिनेत्री कोण? सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
'आमच्या लाडक्या नाईक बाई'मधील अभिनेत्री हॉट लूक, दिल्या अशा पोज की..
वहिनीसाहेबांच्या साडी लुकवर चाहते फिदा, सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक
Taapsee Pannu हीचे हे 7 स्री-प्रधान चित्रपट तुम्हाला खिळवतील, प्रत्येकाची कहाणी सून्न करणारी..
