Taapsee Pannu अभिनेत्री तापसी पन्नूचा साडीतला सुंदर लूक

प्राजक्ता ढेकळे

Updated on: Jul 13, 2022 | 6:02 PM

अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्यातिच्या त्याच्या आगामी 'मिठू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजचा हा बायोपिक आहे. अशा परिस्थितीत या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून तिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा गॉर्जियस लूक पाहायला मिळत आहे.

Jul 13, 2022 | 6:02 PM
दक्षिणात्य चित्रपटापासून ते बॉलिवूडपर्यंत  आपलं नाणं  खणखणीत बनवणारी अभिनेत्री तापसी पन्नूने इन्स्टाग्रामवर तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यामध्ये तिचा साडीतला सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

1 / 6
अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्यातिच्या त्याच्या आगामी 'मिठू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजचा हा बायोपिक आहे. अशा परिस्थितीत या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून तिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा गॉर्जियस लूक पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्यातिच्या त्याच्या आगामी 'मिठू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजचा हा बायोपिक आहे. अशा परिस्थितीत या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून तिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा गॉर्जियस लूक पाहायला मिळत आहे.

2 / 6
तापसी पन्नूने तिचे फोटो इन्स्ट्राग्रामवर  शेअर केले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री साडीमध्ये असून ती जबरदस्त पोज देताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने चाहत्यांसाठी प्रेरणादायी संदेशही कॅप्शन म्हणून दिला आहे.

3 / 6
Try … fall ….Smile…. Get up n try again….  How else do u even make learning eventful 😄 असे कॅप्शन  दिले  आहे.

4 / 6

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तापसीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तरतिने  प्रिंटेड साडीत दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात नेकलेस, कानातले, न्यूड मेकअप केला आहेत

5 / 6
या फोटोमध्ये तापसीचा  फिटनेस चित्रांमध्ये (पाहता येतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य लोकांची मने जिंकत आहे. तिच्या सौंदर्यावर सोशल मीडिया यूजर्सचे मन गमवावे लागले आहे.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI