Aditya Thackeray Ayodhya Photo : एअरपोर्ट ते राम लल्ला, हनुमान गढी, शरयू तीर, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा फोटोतून समजून घ्या
शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाले त्यावेळी त्यांच्या स्वागताला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळचे काही खास फोटो समोर आले आहेत.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
