AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 14 जुलैची वाट पाहा, या 3 राशींच्या आयुष्यात होणार चमत्कारिक बदल; काय काय घडणार?

ज्योतिषशास्त्रानुसार 14 जुलैचा दिवस खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या दिवशी गुरू ग्रह अस्त होणार आहे. गुरू ग्रहाच्या अस्तानंतर काही राशींना त्याचा खूपच चांगला फायदा होणार आहे. हा फायदा कसा असेल ते जाणून घेऊ या...

| Updated on: Jul 08, 2026 | 8:30 PM
Share

1 / 5
कर्का राशीला गुरू ग्रहाच्या अस्ताचा फायदा होणार आहे. 14 जुलै रोजी गरज असेल तिथेच पैसे गुंतवा. एखादे काम अडकून पडले असेल तर चिडचिड करू नका. धीर धरा ते काम मार्गी लागेल. हळूहळू सगळं तुमच्या मनासारखं घडेल.

2 / 5
सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. ऑफिसच्या मिटिंगमध्ये वाद घालू नका. तुम्ही जेवढं शांत राहण्याचा प्रयत्न कराल, तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.

3 / 5
वृश्चिक राशीच्या लोकांनाही गुरु ग्रहाच्या अस्ताचा फायदा होईल. विचार करूनच आर्थिक व्यवहार करा. कुणाशी चर्चा करताना धीर धरा. चिडचिड करू नका. कुटुंब आणि मित्र मदतीला धावेल. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु