AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara : एका क्लिकवर घरबसल्या पाहता येणार ‘सैयारा’; तारीखही जाहीर

'सैयारा' या चित्रपटाला तरुणाईकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगभरात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. आता लवकरच तो ओटीटीवरही पाहता येणार आहे. चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने याविषयीची माहिती दिली आहे.

| Updated on: Aug 12, 2025 | 2:39 PM
Share
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला इतकं यश मिळेल, याची कल्पना कोणीच केली नव्हती. नवोदित कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सैयारा'ने अनेक विक्रम मोडले आहेत.

1 / 5
18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता तीन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयीची महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. ही अपडेट या चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरनेच शेअर केली आहे.

2 / 5
यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी 'सैयारा'च्या ओटीटी रिलीजविषयीची तारीख आणि प्लॅटफॉर्म यांबद्दलची माहिती दिली आहे.

यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी 'सैयारा'च्या ओटीटी रिलीजविषयीची तारीख आणि प्लॅटफॉर्म यांबद्दलची माहिती दिली आहे.

3 / 5
शानू शर्माने शेअर केलेल्या पोस्टनुसार 'सैयारा' हा चित्रपट बरोबर एक महिन्याने म्हणजेच 12 सप्टेंबर 2025 रोजी ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

4 / 5
'सैयारा'ने गेल्या 24 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 318.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने बजेटच्या पाच पट जास्त कमाई केली आहे. अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेनं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण  केलं आहे.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा