हिवरेबाजारनं करुन दाखवलं, 15 जूनपासून शाळा सुरु होऊन 100 दिवस पूर्ण, शतकपूर्तीचा आनंदोत्सव साजरा

हिवरेबाजार प्राथमिक शाळा पहिली ते सातवी आणि यशवंत माध्यमिक विद्यालय 8 वी ते 10 वी चे 15 जूनला वर्ग सुरु झाल्याचे 100 दिवस पूर्ण झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि कोरोना नंतर शाळा सुरु होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहोत.

1/8
अहमदनगरला आदर्शगाव हिवरेबाजार येथे शाळा सुरू होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेय. हिवरेबाजारने गाव कोरोनामुक्त करून १५ जूनपासून शाळा नियमित सुरू करण्याचे धाडस केले होतेय.

2/8
हिवरेबाजारने गाव कोरोनामुक्त करून १५ जूनपासून शाळा नियमित सुरू करण्याचे धाडस केले होतेय. त्याला यशस्वी शंभर दिवस पूर्ण झाल्याने गावात समाधान व्यक्त केले जाताय.

3/8
हिवरेबाजारनं करुन दाखवलं, 15 जूनपासून शाळा सुरु होऊन 100 दिवस पूर्ण, शतकपूर्तीचा आनंदोत्सव साजरा
4/8
 या निमित्ताने 'शंभर दिवस शाळेचे' हा उपक्रम राबविण्यात आलाय. शाळा सुरू करण्याबाबतच्या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृतत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलाय.

5/8
 विशेष म्हणजे शाळेत नियमित येणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आपले मनोगत व्यक्त केलाय. विशेष म्हणजे राज्यात सर्वप्रथम आदर्शगाव हिवरेबाजारने गाव कडक नियमावली लागू करून कोरोनामुक्त करण्यात आलाय.

6/8
 कोरोनामुक्ती नंतर हिवरेबाजार गावाने १५ जूनपासून शाळा नियमित सुरू केली होती.

7/8
हिवरेबाजार प्राथमिक शाळा पहिली ते सातवी आणि यशवंत माध्यमिक विद्यालय  8 वी ते 10 वी चे 15 जूनला वर्ग सुरु झाल्याचे 100 दिवस पूर्ण झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि कोरोना नंतर शाळा सुरु होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहोत, असं हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार म्हणाले.

8/8
ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा ऑफलाईन शिक्षणातून पूर्ण करु शकतो. 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो, असं पोपटराव पवार म्हणाले. 

100 दिवसांमध्ये शाळा सुरु ठेवण्याचा अनुभव पुढील काळात निश्चितचं उपयोगी ठरेल, असं पोपटराव पवार म्हणाले.
ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा ऑफलाईन शिक्षणातून पूर्ण करु शकतो. 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो, असं पोपटराव पवार म्हणाले. 100 दिवसांमध्ये शाळा सुरु ठेवण्याचा अनुभव पुढील काळात निश्चितचं उपयोगी ठरेल, असं पोपटराव पवार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI