AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai हिच्या वहिनीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्रीही फिक्या

ऐश्वर्या राय हिच्यापेक्षा अधिक ग्लॅमरस आहे अभिनेत्री वहिनी; तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री देखील फिक्या... चाहत्यांमध्ये कायम ऐश्वर्याच्या सौंदर्याबद्दल चर्चा रंगत असतात. पण सौंदर्यामध्ये ऐश्वर्याची वहिनी देखील मागे नाही.

| Updated on: Feb 20, 2023 | 3:24 PM
Share
 Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. चाहत्यांमध्ये कायम ऐश्वर्याच्या सौंदर्याबद्दल चर्चा रंगत असतात. पण सौंदर्यामध्ये ऐश्वर्याची वहिनी देखील मागे नाही. अभिनेत्रीच्या भावाची पत्नी प्रचंड सुंदर दिसते. सध्या सर्वत्र ऐश्वर्याच्या वहिनीच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.

1 / 5
ऐश्वर्या राय हिची वहिनी श्रीमा राय देखील प्रचंड सुंदर आहे. श्रीमा राय (shrima rai) हिच्या सौंदर्यापुढे  बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फिकं आहे. सौंदर्याच्या बाबतीत श्रीमा राय अनेक अभिनेत्रींना 'कांटे की टक्कर' देते. सध्या सर्वत्र श्रीमा राय हिच्या फोटोंची चर्चा आहे.

2 / 5
एक काळ असा होता जेव्हा श्रीमा राय मॉडेल होती. श्रीमा राय हिने ऐश्वर्या राय हिचा भाऊ आदित्य राय याच्यासोबत लग्न केलं आहे. श्रीमा हिचं शिक्षण परदेशात झालं आहे. ती कायम तिच्या लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असते.

3 / 5
आदित्य राय यांच्यासोबत लग्न केल्यानंतर श्रीमा मुंबईमध्ये आली. आदित्य आणि श्रीमा यांना दोन मुलं आहे. श्रीमा अनेकदा कुटुंबासोबत देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आदित्य राय यांच्यासोबत लग्न केल्यानंतर श्रीमा मुंबईमध्ये आली. आदित्य आणि श्रीमा यांना दोन मुलं आहे. श्रीमा अनेकदा कुटुंबासोबत देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
 श्रीमा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या  चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्रीमा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

श्रीमा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्रीमा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान