AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death : आमचे दादा गेले…, कार्यकर्त्यांचा काळजाला भिडणारा आक्रोश; रुग्णालयाबाहेरील Photos समोर

महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. बारामती येथील रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली असून संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे.

| Updated on: Jan 28, 2026 | 2:08 PM
Share
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

1 / 8
मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर अजित पवारांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला आहे.

2 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीसाठी चार्टर्ड विमानाने निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले.

3 / 8
हा अपघात इतका भीषण होता की विमानाला भीषण आग लागली. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. अजित दादांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

4 / 8
आमचा नेता गेला, अशा शब्दात प्रतिक्रिया देत कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसत आहेत. बारामतीमधील रुग्णालयाबाहेर हजारो समर्थकांनी गर्दी केली आहे.  सध्या रुग्णालयाचा संपूर्ण परिसर हुंदक्यांनी भरून गेला आहे.

आमचा नेता गेला, अशा शब्दात प्रतिक्रिया देत कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसत आहेत. बारामतीमधील रुग्णालयाबाहेर हजारो समर्थकांनी गर्दी केली आहे. सध्या रुग्णालयाचा संपूर्ण परिसर हुंदक्यांनी भरून गेला आहे.

5 / 8
दादा माणूस गेला अशी भावना व्यक्त केली जात आहे. तसेच प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

दादा माणूस गेला अशी भावना व्यक्त केली जात आहे. तसेच प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

6 / 8
प्रशासनावर पकड असलेला आणि पहाटेपासून कामाला लागणारा लोकनेता हरपल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक धगधगता सूर्य मावळला असून, नियतीने राज्याचा एक कार्यक्षम लोकनेता हिरावून नेला आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.

7 / 8
अजित दादांचे हे अकाली जाणे राज्याच्या विकासाची आणि प्रशासकीय शिस्तीची मोठी हानी मानली जात आहे, असेही म्हटले जात आहे.

अजित दादांचे हे अकाली जाणे राज्याच्या विकासाची आणि प्रशासकीय शिस्तीची मोठी हानी मानली जात आहे, असेही म्हटले जात आहे.

8 / 8
Follow Us
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना