AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ALAYA F: मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील आलिया एफचा हॉट अंदाज

अभिनेत्री अलाया एफ मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. अलाया एफ अलीकडेच मालदीवमधील समुद्र किनाऱ्यावरचा आनंद लुटताना दिसली होती, त्यादरम्यान अलायाने प्रिंटेड बीच वेअरमध्ये तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट केली होती.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 03, 2022 | 11:51 AM
Share
अभिनेत्री अलाया एफ मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. अलाया एफ अलीकडेच मालदीवमधील समुद्र किनाऱ्यावरचा आनंद लुटताना दिसली होती, त्यादरम्यान अलायाने प्रिंटेड बीच वेअरमध्ये तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट केली होती.

अभिनेत्री अलाया एफ मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. अलाया एफ अलीकडेच मालदीवमधील समुद्र किनाऱ्यावरचा आनंद लुटताना दिसली होती, त्यादरम्यान अलायाने प्रिंटेड बीच वेअरमध्ये तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट केली होती.

1 / 5
या चित्रांमध्ये, आलाया एफ क्वीनसारखी पोज देताना दिसत आहे.  ज्यामध्ये ती प्रिंटेड ब्रॅलेट आणि शॉर्ट्स सेटसह मैचिंग केपमध्ये हॉट दिसत आहे.

या चित्रांमध्ये, आलाया एफ क्वीनसारखी पोज देताना दिसत आहे. ज्यामध्ये ती प्रिंटेड ब्रॅलेट आणि शॉर्ट्स सेटसह मैचिंग केपमध्ये हॉट दिसत आहे.

2 / 5
आलाया एफचे समुद्र किनाऱ्यावरील हे मंत्रमुग्ध करणारे  फोटो तिने  चाहत्यांच्या सोबत  शेअर केले आहेत.  या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स , कमेंटचा वर्षाव केला आहे.

आलाया एफचे समुद्र किनाऱ्यावरील हे मंत्रमुग्ध करणारे फोटो तिने चाहत्यांच्या सोबत शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स , कमेंटचा वर्षाव केला आहे.

3 / 5
Feelin’ like Jaadu enjoying the Maldivian dhoop? असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

Feelin’ like Jaadu enjoying the Maldivian dhoop? असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
 मालदीवमधील  फोटोमध्ये  आलिया एफ तिचे अॅब्स फ्लॉंट करत  एकाहून एक पोझ देताना दिसून आली आहे.

मालदीवमधील फोटोमध्ये आलिया एफ तिचे अॅब्स फ्लॉंट करत एकाहून एक पोझ देताना दिसून आली आहे.

5 / 5
Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल