AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt : गरोदरपणातही व्यावसायिक कामात तडजोड न करता आलिया भट्टचे काम सुरु

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया भट्टचा निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आलिया भट्ट तिच्या प्रेग्नेंसीबद्दलही खूप चर्चेत आहे. मात्र, ती गरोदरपणातही तिच्या व्यावसायिक कामात तडजोड करत नाही.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 27, 2022 | 10:38 AM
Share
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया भट्टचा निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया भट्टचा निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट आहे.

1 / 5
चित्रपटांव्यतिरिक्त आलिया भट्ट तिच्या प्रेग्नेंसीबद्दलही खूप चर्चेत आहे. मात्र, ती गरोदरपणातही  तिच्या व्यावसायिक कामात तडजोड करत नाही.

चित्रपटांव्यतिरिक्त आलिया भट्ट तिच्या प्रेग्नेंसीबद्दलही खूप चर्चेत आहे. मात्र, ती गरोदरपणातही तिच्या व्यावसायिक कामात तडजोड करत नाही.

2 / 5
अलीकडेच आलिया भट्टने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

अलीकडेच आलिया भट्टने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

3 / 5
आलिया भट्टने काळ्या रंगाच्या टॉपसह पिवळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला आहे. नेहमीप्रमाणे आलियाने स्वत:ला कमीत कमी मेकअप आणि मोकळे केसांनी आपला लुक तयार केला आहे

आलिया भट्टने काळ्या रंगाच्या टॉपसह पिवळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला आहे. नेहमीप्रमाणे आलियाने स्वत:ला कमीत कमी मेकअप आणि मोकळे केसांनी आपला लुक तयार केला आहे

4 / 5
 समोर आलेल्या  फोटोंमध्ये आलिया भट्ट अप्रतिम दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्टपणे दिसू शकते यात शंका नाही.

समोर आलेल्या फोटोंमध्ये आलिया भट्ट अप्रतिम दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्टपणे दिसू शकते यात शंका नाही.

5 / 5
Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला