AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवस उजाडण्यापासून रात्री झोपेपर्यंत… तरुण दिसण्यासाठी अंबानी कुटुंब नेमकं काय करतात?

नीता अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्लोइंग स्किनचे रहस्य आता समोर आले आहे. तरुण दिसण्यासाठी अंबानी कुटुंब कोणता CTM फॉर्म्युला फॉलो करते, पाहा सविस्तर माहिती.

| Updated on: Feb 22, 2026 | 2:04 PM
Share
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबातील महिला केवळ त्यांच्या दागिन्यांसाठी किंवा कपड्यांसाठीच नाही, तर त्यांच्या चमकदार त्वचेसाठीही ओळखल्या जातात. नीता अंबानी, ईशा अंबानी, श्लोका मेहता आणि आता राधिका मर्चंट या सर्वांच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो कायमच पाहायला मिळतो.

1 / 10
अंबानी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर इतकं तेज कसे असते, त्यांच्या सौंदर्याचे रहस्य काय, त्या दिवसभर काय स्किनकेअर रुटीन फॉलो करतात, याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबिय त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लोसाठी महागड्या फेशिअलपेक्षा शिस्तबद्ध जीवनशैलीचा आणि नैसर्गिक उपचारांवर भर देते.

2 / 10
अंबानी कुटुंबातील सर्व महिलांच्या दिवसाची सुरुवात एका खास पेयाने होते. त्या सर्वजणी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पितात. यामुळे शरीरातील 'टॉक्सिन्स' (विषारी द्रव्ये) बाहेर पडतात. त्या दिवसातून किमान ३ ते ४ लीटर पाणी पितात. यामुळे त्यांची त्वचा आतून हायड्रेट राहते आणि नैसर्गिकरीत्या चमकते.

3 / 10
अंबानी कुटुंबियांच्या आहारात दररोज ताज्या फळांच्या रसांचा विशेषतः अँटी-ऑक्सिडंट्सने युक्त रसांचा समावेश असतो. ते त्वचेच्या बाह्य सौंदर्यासाठी Cleansing, Toning आणि Moisturizing हे त्रिसूत्री मॉडेल पाळतात.

4 / 10
अंबानी कुटुंब दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुतात, ज्यामुळे छिद्रे मोकळी राहतात. तसेच त्वचेचा pH स्तर राखण्यासाठी टोनरचा वापर करतात. त्यासोबतच घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा घरातही प्रखर दिवे असताना त्या सनस्क्रीन लावणे कधीच विसरत नाहीत.

5 / 10
सूर्याच्या UV किरणांपासून संरक्षण मिळाल्यामुळे त्यांच्या त्वचेवर अकाली सुरकुत्या किंवा काळे डाग येत नाहीत. अंबानी कुटुंबाचा आहार प्रामुख्याने शाकाहारी आणि 'प्लँट-बेस्ड' (वनस्पतीजन्य) असतो.

6 / 10
त्यांच्या ताटात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असते. अंबानी कुटुंबात मासांहार वर्ज्य आहे.

7 / 10
अंबानी कुटुंब मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ (Processed Foods) टाळल्यामुळे पचन सुधारते आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर दिसून येतो. ते शक्यतो सूर्यास्तापूर्वी किंवा रात्री ८ च्या आत हलके जेवण घेतात.

8 / 10
रात्री झोपण्यापूर्वी त्वचा रिपेअर होण्यासाठी त्या खास नाईट सीरमचा वापर करतात. व्हिटॅमिन सी आणि ई युक्त सीरममुळे त्वचा मऊ आणि तजेलदार राहते. केवळ बाहेरून क्रीम लावून सौंदर्य येत नाही, तर मानसिक शांतीही महत्त्वाची असते.

9 / 10
नीता अंबानी नियमितपणे योग आणि ध्यान करतात. योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. त्यामुळे अंबानी कुटुबियांतील व्यक्तींची त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.

10 / 10
Follow Us
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?

इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद