Babasehb Ambedkar : 8 वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्षातच पूर्ण; आंबेडकरांबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीतही नसतील…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याचे प्रणेते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. रिझर्व्ह बँकेचा पाया त्यांनीच घातला. भांक्रा नांगल धरण असो की विमानतळं ही आंबेडकरांचीच देण आहेत. मात्र, बाबासाहेबांच्या या विकासाच्या गोष्टी अनेकांना माहीत नाही. महिलांच्या समाजिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचाही त्याग केला. त्या काळात असा निर्णय घेण्याचं धाडस फक्त आंबेडकरच करू शकले. त्यांच्या 133 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टींचा घेतलेला हा आढावा.

| Updated on: Apr 14, 2024 | 11:03 AM
बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. महू पूर्वी महाराष्ट्रात होते. आता तो मध्यप्रदेशचा भाग आहे. आता या भागाला आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं.

बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. महू पूर्वी महाराष्ट्रात होते. आता तो मध्यप्रदेशचा भाग आहे. आता या भागाला आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं.

1 / 7
बाबासाहेब 64 विषयांचे मास्टर होते. त्यांना 9 भाषा येत होत्या. त्यांच्याकडे एकूण 32 डिग्री होत्या. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यासही केला होता.

बाबासाहेब 64 विषयांचे मास्टर होते. त्यांना 9 भाषा येत होत्या. त्यांच्याकडे एकूण 32 डिग्री होत्या. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यासही केला होता.

2 / 7
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही मूल्यवान पदवी मिळवणारे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.

3 / 7
बाबासाहेबांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. तसेच जगात सर्वाधिक गाणीही त्यांच्यावरच आहे. शिवाय जगात सर्वाधिक पुस्तके त्यांच्यावरच  लिहिली गेली आहेत.

बाबासाहेबांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. तसेच जगात सर्वाधिक गाणीही त्यांच्यावरच आहे. शिवाय जगात सर्वाधिक पुस्तके त्यांच्यावरच लिहिली गेली आहेत.

4 / 7
1950 मध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला होता. आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत की ज्यांचा लंडनच्या संग्रहालयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत पुतळा आहे.

1950 मध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला होता. आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत की ज्यांचा लंडनच्या संग्रहालयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत पुतळा आहे.

5 / 7
जगात सर्वत्र गौतम बुद्धाचा पुतळा डोळे मिटलेला आहे. पण आंबेडकरांनी त्यांच्या हाताने डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती साकारली होती. तिरंग्यावर अशोक चक्र आणण्याचं श्रेय आंबेडकरांचं आहे.

जगात सर्वत्र गौतम बुद्धाचा पुतळा डोळे मिटलेला आहे. पण आंबेडकरांनी त्यांच्या हाताने डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती साकारली होती. तिरंग्यावर अशोक चक्र आणण्याचं श्रेय आंबेडकरांचं आहे.

6 / 7
'वेटिंग फॉर व्हिजा' हे आंबेडकरांचं पुस्तक कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. अर्थशास्त्र, मानव वंशशास्त्र, कायदा आणि भाषा आदी विषयात बाबासाहेब पारंगत होते

'वेटिंग फॉर व्हिजा' हे आंबेडकरांचं पुस्तक कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. अर्थशास्त्र, मानव वंशशास्त्र, कायदा आणि भाषा आदी विषयात बाबासाहेब पारंगत होते

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.