AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईच्या पोराने वर्ल्ड कप जिंकला! आयुषच्या आईबाबा आणि आजीआजोबांच्या डोळ्यात पाणी, पहिली प्रतिक्रियावाचून तुमचेही डोळे भरून येतील…

कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयुषच्या परिवारात मोठा आनंदाचा जल्लोष सुरू आहे. सर्व कुटुंबिय मोठा आनंद व्यक्त करीत आहेत.

| Updated on: Feb 07, 2026 | 1:21 PM
Share
कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयुषच्या परिवारात मोठा आनंदाचा जल्लोष सुरू आहे. सर्व कुटुंबिय मोठा आनंद व्यक्त करीत आहेत. आयुष हा वयाच्या 5व्या वर्षीपासून क्रिकेट खेळत होता. लहानपणापासूनच आयुष क्रिकेटसाठी ध्येयवेडा बनला होता. वडील योगेश कमलाकर म्हात्रे आई जागृती म्हात्रे, आजोबा सुधाकर म्हात्रे, आजी गंगुबाई म्हात्रे यांनी आयुषच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

1 / 5
आयुषच्या क्रिकेटची सुरवात अमेय क्रिकेट क्लबच्या माध्यमातून झाली. त्यानंतर साईनाथ क्रिकेट क्लब विरार, मुंबई न्यु हिंद क्लब, वी एनसुळे गुरुजी हायस्कुल माटुंगा हिंदू किलांनी त्यापूर्वी किंग्ज जॉर्ज शाळा यातून आयुस क्रिकेट खेळत गेला.

2 / 5
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अंडर 14 मध्ये तो नियुक्त झाला आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला मोठे केले. रणजी, इराणी, ट्रॉफी खेळला  होता. आता त्याने अंडर 19 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्याने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

3 / 5
वसईच्या आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये सहाव्यांदा भारताने बाजी मारल्यानंतर वसई विरार सह आयुष्य म्हात्रे यांच्या घरासमोर एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. अंडर १९ टीमचा कर्णधार आयुष म्हात्रे याच्या विरारच्या बोळींज येथील परिसरात जल्लोष पाहायला मिळत आहे.

4 / 5
बँड बाजा वाजवत परिसरातील नागरिकांनी नाचत आनंद साजरा केला आहे. आयुष म्हात्रे याच्या घराबाहेर चाहत्यांची फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. तर त्याच्या वडिलांनी हा आमच्यासाठी खूप मोठा आनंद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना