AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा पिण्यापूर्वी की नंतर, नक्की पाणी कधी प्यावे? 99 टक्के लोक करतात एक चूक

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते? दात, पचन आणि घशाच्या समस्यांपासून वाचण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

| Updated on: Feb 07, 2026 | 2:03 PM
Share
भारतीयांचे चहावरचे प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळची मरगळ दूर करायची असो, आपल्याला चहा हवाच असतो.

1 / 8
मात्र, अनेकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. जर तुम्हालाही ही सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

2 / 8
चहा गरम असतो आणि पाणी सहसा थंड किंवा सामान्य तापमानाचे असते. तापमानातील या अचानक बदलामुळे दातांच्या इनॅमलवर (Enamel) परिणाम होतो. यामुळे दात शिवशिवणे (Sensitivity) किंवा हिरड्यांना सूज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 8
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे गॅस, ॲसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते. चहातील कॅफिन आणि त्यानंतर आलेले पाणी शरीरातील चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते.

4 / 8
गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. यामुळे घसा बसणे, घशात खवखव होणे किंवा सतत सर्दी होण्याचा धोका वाढतो. याला वैद्यकीय भाषेत 'थर्मल शॉक' असेही म्हटले जाऊ शकते.

5 / 8
काही प्रकरणांमध्ये, विशेषतः उन्हाळ्यात, गरम चहा आणि लगेच थंड पाणी घेतल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि नाकातून रक्त येण्याची (Nose bleeding) समस्या उद्भवू शकते.

6 / 8
चहा पिण्यापूर्वी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. मात्र, जर तुम्हाला चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायचेच असेल, तर किमान २० ते ३० मिनिटांचे अंतर ठेवावे.

7 / 8
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.