AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर या दिवशी जगाचा विनाश… अमेरिकेच्या अणुबॉम्बबद्दल खळबळ उडवणारी माहिती, एकही इराणच्या…

अमेरिका आणि इराणमधील वाद टोकाला पोहोचला आहे. मोठे बॉम्ब हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता खळबळ उडवणारी माहिती पुढे येत आहे. अमेरिकेचा इराणवरील युद्धाचा गेम चुका असल्याचे दिसत आहे.

| Updated on: Mar 11, 2026 | 2:57 PM
Share
इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. थेट हल्ले केले जात आहेत. द मिररच्या अहवालानुसार, ब्रोकन अ‍ॅरो अपघातातील 32 केसमध्ये एकूण सहा अण्वस्त्रे गायब आहेत. त्यापैकी प्रत्येक एक शहर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि लाखो लोकांना मारण्यासाठी पुरेसा आहे. 

1 / 5
अमेरिकेने गमावलेली अण्वस्त्रे जगभर विखुरलेली असल्याची माहिती आहे. यातील काही अणुबॉम्ब समुद्राच्या खोलवर हरवले आहेत, त्याचा शोध कोणीही घेऊ शकतो. 

अमेरिकेने गमावलेली अण्वस्त्रे जगभर विखुरलेली असल्याची माहिती आहे. यातील काही अणुबॉम्ब समुद्राच्या खोलवर हरवले आहेत, त्याचा शोध कोणीही घेऊ शकतो. 

2 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. ज्यानंतर मध्य पूर्वेतील लपलेल्या अणु क्षमतांबद्दल चिंता वाढत असून जगाचे टेन्शन वाढले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. ज्यानंतर मध्य पूर्वेतील लपलेल्या अणु क्षमतांबद्दल चिंता वाढत असून जगाचे टेन्शन वाढले आहे. 

3 / 5
यापैकी एकही इराणच्या हाती लागला तर मोठा विनाश होईल. याबाबत अमेरिकेचे म्हणणे आहे की, त्यांच्या हारवलेल्या बॉम्बचा शोध तेच घेऊ शकत नाही, ते शत्रूलाही ते कधीच मिळणार नाहीत. 

यापैकी एकही इराणच्या हाती लागला तर मोठा विनाश होईल. याबाबत अमेरिकेचे म्हणणे आहे की, त्यांच्या हारवलेल्या बॉम्बचा शोध तेच घेऊ शकत नाही, ते शत्रूलाही ते कधीच मिळणार नाहीत. 

4 / 5
अमेरिकेत 32 ब्रोकन अ‍ॅरो अपघातांची नोंद झाली आहे, त्यापैकी सहा प्रवलेले अणुबॉम्ब सापडलेले नाहीत. त्यापैकी एक जरी इराणच्या हाती लागला तर मोठा विनाश नक्कीच होऊ शकतो. 

अमेरिकेत 32 ब्रोकन अ‍ॅरो अपघातांची नोंद झाली आहे, त्यापैकी सहा प्रवलेले अणुबॉम्ब सापडलेले नाहीत. त्यापैकी एक जरी इराणच्या हाती लागला तर मोठा विनाश नक्कीच होऊ शकतो. 

5 / 5
Follow Us
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?