AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्या नातीचा भरजडीत सोन्याचा ड्रेस, कोट्यवधी आहे किंमत…

महानायक अमिताभ बच्चन यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता बिग बींची नात चर्चेत आली आहे. नव्या नवेली नंदा सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. नव्या हिने चक्क सोन्याचा ड्रेस घातला आहे.

| Updated on: Sep 08, 2026 | 1:03 PM
Share
बच्चन कुटुंबाची लाडकी नात, नव्या नवेली नंदा हिने कोणताही नवीन लूक केला, तो एक 'ट्रेंड' बनतो. नुकताच फॅशन क्षेत्रातील दिग्गज डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी या क्षेत्रात 40 वर्षे पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला.

1 / 5
यानिमित्ताने मुंबईत एका भव्य पार्टीच आयोजन करण्यात आल होत, ज्याला सिनेमा आणि फॅशन विश्वातील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. या सेलिब्रिटींच्या गर्दीत अमिताभ बच्चन यांची नात, नव्या नंदा हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

2 / 5
 नव्या हिचे एका सोनेरी रंगाच्या 'मिनी-ड्रेस'मध्ये फोटो व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, श्वेता बच्चन हिने काही वर्षांपूर्वी हाच ड्रेस घातलेला केला होता; नव्याने पार्टीसाठी तिच्या आईचा 11 वर्षे जुना मिनी-ड्रेस घातला होता.

3 / 5
श्वेताने 2015 मध्ये 'बीएमडब्ल्यू इंडियन ब्रायडल फॅशन वीक' दरम्यान झालेल्या 'अबू जानी-संदीप खोसला' यांच्या शोमध्ये हा ड्रेस परिधान केला होता. त्यावेळी तिने या ड्रेससोबत गडद लाल रंगाची लिपस्टिक, एक आकर्षक सोनेरी ब्रेसलेट आणि काळ्या रंगाच्या 'हील्स'ने लूक पूर्ण केला.

4 / 5
नव्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नव्या कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नव्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न  करत असते.

5 / 5
Follow Us
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर