गुलाबी साडीत अमृता खानविलकरचा रॉयल अंदाज! मोत्यांचे दागिने अन् मोहक अदा पाहून चाहते घायाळ
अभिनेत्री अमृता खानविलकरने गुलाबी रंगाच्या सुंदर साडीतले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गुलाबी साडी आणि त्यावरचा आकर्षक ब्लाउज अमृताच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसतोय. अमृताचा हा पारंपरिक आणि रॉयल अंदाज पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गुलाबी साडी, मोत्यांचे दागिने आणि अमृताचं मोहक हास्य… तिचा हा लूक सोशल मीडियावर अक्षरशः लक्ष वेधून घेतोय!

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
व्हिटामिन्स डी शरीरासाठी का आवश्यक आहे ?
रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने काय होते ?
Jio चा 219 रुपयांचा प्लान, 30GB डेटासह मिळतात हे भन्नाट फायदे
Airtel चा 199 रुपयांचा प्लान, 28 दिवस कॉलिंग आणि डेटाचा फायदा
खूपच छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीचा साडीमधील लुक पाहून चाहते घायाळ
डी-मार्टमधील ही 21 रुपयांची वस्तू प्रत्येकाजवळ पाहिजेच, कधीही लागते गरज
