Photo : अमृता खानविलकरचा हटके अंदाज, पाहा फोटो

या नव्या फोटोशूटमध्ये अमृता कमालीची सुंदर दिसतेय. (Amruta Khanvilkar's New Photoshoot, See Photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:54 PM, 27 Jan 2021
1/5
Amruta Khanvilkar, photo
'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे अनेक चाहते आहेत.
2/5
Amruta Khanvilkar, photo
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या नवनवीन फोटोशूट करताना दिसतेय.
3/5
Amruta Khanvilkar, photo
आता तिचा हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
4/5
Amruta Khanvilkar, photo
अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
5/5
Amruta Khanvilkar, photo
या फोटोशूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.