AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! फक्त एक मासा 80000 रुपयांचा…! काय आहे माशाची खासियत?

आंध प्रदेशात एका मच्छिमाराला 80 हजारांचा मासा सापडला. एका व्यापाऱ्याने हा मासा खरेदी केला. त्यामुळे हा मच्छिमार मालामाल झाला.

| Updated on: Oct 12, 2026 | 8:55 PM
Share
भारतात महागाई वाढली आहे. आता छोटे-मोठे मासे देखील 200 रुपये किलोला विकली जात आहेत. त्यामुळे सध्या मच्छिमारांची चांदी पाहायला मिळत आहे. याच काळात एका मच्छिमाराला आणखी मालामाल करणारा मासा सापडला आहे.

भारतात महागाई वाढली आहे. आता छोटे-मोठे मासे देखील 200 रुपये किलोला विकली जात आहेत. त्यामुळे सध्या मच्छिमारांची चांदी पाहायला मिळत आहे. याच काळात एका मच्छिमाराला आणखी मालामाल करणारा मासा सापडला आहे.

1 / 5
या माशामुळे आंध्र प्रदेशातील एक मच्छिमार चांगलाच मालामाल झालाय. आंध्र प्रदेशच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील मच्छिमाराला चक्क 24 किलोग्रॅमचा एक दुर्मिळ मासा जाळ्यात सापडला. या माशाचा लिलाव केल्यानंतर मच्छिमाराला तब्बल 8000 रुपये मिळाले. नरसापुरमच्या व्यापाऱ्याने हा मासा खरेदी केला.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, कोनसीमा जिल्ह्यातील सखीनेतिपल्ली मंडळाच्या अंतर्वेदी पल्लीपालेम क्षेत्रात मच्छिमार समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. या मच्छिमारांच्या जाळ्यात भलामोठा मासा सापडला. छोटे मासे पकडणारे मच्छिमाराच्या हाती भलामोठा मासा सापडल्याने ते तातडीने किनाऱ्यावर आले. हा मासा 80 हजारांचा विकण्यात आला.

3 / 5
बाजारात 24 किलो वजनाचा माशावर 80 हजारांची बोली लावण्यात आली. नरसापुरमच्या एका व्यापाऱ्याने हा मासा खरेदी केला. छोटे मासे पकडणाऱ्या मच्छिमाराने भलामोठा मासा सापडल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या माशाच्या काही भागाला मोठी मागणी आहे.

4 / 5
 काही स्थानिक बाजारात या कचिडी माशाला गोल्डफिश असेही जाते. खरंतर हा एक सागरी मासा आहे. मच्छिमाराला सापडलेला मासा हा साधारण गोल्डफिशपेक्षा वेगळा आहे. दुर्मिळ, शरिराच्या भागांना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या माशाची मागणी जास्त आहे. बाजारात कचिडी माशांना चांगली मागणी आहे.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान