AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेने शेअर केलेले ‘क्लीवेज’ फोटो पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही सध्या सोशल मीडियावर सध्या खूप ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, चाहत्यांना तिची स्टाईल आवडत नाहीय.

| Updated on: Apr 24, 2021 | 4:49 PM
Share
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही सध्या सोशल मीडियावर सध्या खूप ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, चाहत्यांना तिची स्टाईल आवडत नाहीय. अंकिता लोखंडे हिच्या फोटोंवर नेटकरी तिला भयंकर ट्रोल करत आहेत. अंकिताने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.

1 / 5
मात्र, लोकांनी तिच्या या फोटोंवर अतिशय वाईट कमेंट्स केल्या आहेत. या फोटोंवर कमेंट करत, तुला काय दाखवायचे आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. अंकिता लोखंडेचे हे क्लीवेज फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

2 / 5
या फोटोत अंकिता पांढर्‍या रंगाच्या एक सिझलिंग ड्रेसमध्ये दिसली आहे. या फोटोत अंकिताचा हॉट अंदाज दिसत आहे. अंकिताच्या या फोटोंना वापरकर्ते खूप ट्रोल करत आहेत. कमेंट करत एकाने म्हटले की, ‘आपण काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, लाज वाटू द्या.’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे अतिशय लाजिरवाणे आहे’. दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटले के, ‘अशी पोस्ट टाकू नका’. आणखी एका व्यक्तीने म्हटले की, ‘तुला वेड लागले आहे का? काहीही शेअर करत असते? तर, काहींनी विचारले की, ‘यात काय पहावे?.’

3 / 5
अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असते. तरी अंकिता या ट्रोलर्सना घाबरत नाही. अंकितानेही ट्रोलर्सना एक व्हिडीओ पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली होती. अंकिता म्हणाली होती, 'मी माझ्या डान्सचे व्हिडीओ मला आवडतात म्हणून बनवते, पण बर्‍याच काळापासून मी पाहत आहे की लोक शिवीगाळ करतात, खूप घाणेरडे बोलतात. लोक मला काय बोलतात याची मला पर्वा नाही, पण माझ्या आई-वडिलांना खूप वाईट वाटते. ते खूप संवेदनशील आहेत, ते या विश्वातील नाहीत, म्हणूनच लोक त्यांना का असे बोलतात आणि मी अशी काय चूक केली आहे, ती पचवणे त्यांच्यासाठी अवघड आहे.’

4 / 5
अंकितानेही सुशांतबाबतच्या ट्रोललाही प्रत्युत्तर दिले होते. अंकिता म्हणाली होती, 'दुसर्‍याच्या नात्यावर बोट ठेवण्याचा कोणालाही अधिकार नाही. कारण जे लोक आज माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना माझं नातं माहित नव्हतं. आणि हे आता असे होते आहे. या आधी आपण सगळे कुठे होतात. माझी काही चूक नसतानाही आता मला का दोष दिला जात आहे?

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.