AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka sharma : आगामी चित्रपटासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा इंग्लंडमध्ये घेतेय प्रशिक्षण ; ‘या’ चित्रपटातून करणार पुनरागमन

'एक महिला म्हणून मला झुलनची कथा ऐकून खूप अभिमान वाटला. त्याचे जीवन प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमींसमोर आणण्याचा प्रयत्न करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. अनुष्का शर्मा शेवटची 2018 मध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफ सोबत झिरो चित्रपटात दिसली होती

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 27, 2022 | 3:43 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'चकडा एक्सप्रेस'मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. नुकतेच अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती जमिनीवर बसून हसताना दिसत आहे.कुणीतरी केलेल्या विनोदावर टी हसताना दिसत आहे

1 / 5
अनुष्का इंग्लंडमध्ये असून तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटासाठी ती क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. शुक्रवारी अनुष्का शर्माने तिच्या प्रशिक्षण सत्रातील एक झलक शेअर केली. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या फोटोंची मालिका शेअर केली आहे.

2 / 5
दुसऱ्या एका छायाचित्रात अनुष्का शर्मा जमिनीवर पडून सूर्याचा आनंद लुटताना दिसत आहे. तसेच त्याच्या शेजारी एक क्रिकेट बॉल ठेवला आहे. यावेळी अनुष्का शर्माने पर्पल कलरचा लोअर आणि व्हाईट कलरचा टी-शर्ट कॅरी केला आहे. यासोबतच त्याने सरावासाठी पांढऱ्या रंगाचे स्नीकर्सही घेतले आहेत.

3 / 5
अनुष्का शर्मा सध्या इंग्लंडमध्ये असून तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटासाठी ती क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.  तिने Don’t be fooled by that smile असे कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

अनुष्का शर्मा सध्या इंग्लंडमध्ये असून तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटासाठी ती क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. तिने Don’t be fooled by that smile असे कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
अनुष्का पुढे म्हणाली, 'एक महिला म्हणून मला झुलनची कथा ऐकून खूप अभिमान वाटला. त्याचे जीवन प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमींसमोर आणण्याचा प्रयत्न करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. अनुष्का शर्मा शेवटची 2018 मध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफ सोबत झिरो चित्रपटात दिसली होती

5 / 5
Follow Us
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर