मलायका अरोराच्या आईच्या भेटीला अर्जुन कपूर; लवकरच करणार लग्न?
र्जुन आणि मलायका ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. या दोघांना कुठेही एकत्र पाहिलं तरी सोशल मीडियावर त्याची आवर्जून चर्चा होते. नुकतंच अर्जुनला मलायकाच्या घराजवळ पाहिलं गेलं. त्याने मलायकाच्या आईची भेट घेतली.
![अभिनेता अर्जुन कपूरचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच त्याला गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या घराजवळ पाहिलं गेलंय. तेव्हापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Arjun-Kapoor-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![रविवारी सकाळी अर्जुन कपूरला मलायकाच्या घराजवळ पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. अर्जुन ऑल ब्लॅक लूकमध्ये मलायकाच्या घरी पोहोचला होता. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि कार्गो जीन्स परिधान केली होती.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Arjun-Kapoor-and-Malaika-Arora-3.jpg)
2 / 5
![अर्जुनला मलायकाच्या घरी पाहिल्यानंतर लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अर्जुनच्या या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी मलायकाची बहीण अमृता अरोरासुद्धा उपस्थित होती.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Arjun-Kapoor-and-Malaika-Arora-4.jpg)
3 / 5
![ईस्टर संडेनिमित्त मलायकाच्या आईच्या घरी सर्वजण एकत्र जमले होते. मात्र अर्जुन आणि मलायका त्यांच्या लग्नाचाही गंभीर विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Arjun-Kapoor-and-Malaika-Arora-3-1.jpg)
4 / 5
![मलायका अर्जुनला गेल्या काही वर्षांपासून डेट करतेय. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर अर्जुन आणि मलायकाला एकत्र डिनर डेटला गेल्याचं पाहिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Arjun-Kapoor.jpg)
5 / 5
![केतकी माटेगावकरच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा केतकी माटेगावकरच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-ketaki-look-1.jpg?w=670&ar=16:9)
केतकी माटेगावकरच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
![मौनी रॉय हिच्या हटके अदांवर चाहते फिदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका मौनी रॉय हिच्या हटके अदांवर चाहते फिदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-mauni-roy-look-1.jpg?w=670&ar=16:9)
मौनी रॉय हिच्या हटके अदांवर चाहते फिदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
![घटस्फोटीत 2 मुलांच्या पित्यासोबत का लग्न केलं? राज बब्बर यांच्या मुलीने सोडलं मौन घटस्फोटीत 2 मुलांच्या पित्यासोबत का लग्न केलं? राज बब्बर यांच्या मुलीने सोडलं मौन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/second.jpg?w=670&ar=16:9)
घटस्फोटीत 2 मुलांच्या पित्यासोबत का लग्न केलं? राज बब्बर यांच्या मुलीने सोडलं मौन
![Sadhvi Harsha : महाकुंभमधल्या सुंदर साध्वीच कोणी मोडलं मन? फसवल्यानंतर खूप रडलेली Sadhvi Harsha : महाकुंभमधल्या सुंदर साध्वीच कोणी मोडलं मन? फसवल्यानंतर खूप रडलेली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/beauty-27.jpg?w=670&ar=16:9)
Sadhvi Harsha : महाकुंभमधल्या सुंदर साध्वीच कोणी मोडलं मन? फसवल्यानंतर खूप रडलेली
![कतरिना कैफच्या फिटनेसचं रहस्य; या गोष्टींचं काटेकोरपणे करत पालन कतरिना कैफच्या फिटनेसचं रहस्य; या गोष्टींचं काटेकोरपणे करत पालन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/katrina-kaif-1-1.jpg?w=670&ar=16:9)
कतरिना कैफच्या फिटनेसचं रहस्य; या गोष्टींचं काटेकोरपणे करत पालन
![सैफवरील चाकूहल्ल्यानंतर गुगलवर काय-काय सर्च करू लागले पाकिस्तानी? सैफवरील चाकूहल्ल्यानंतर गुगलवर काय-काय सर्च करू लागले पाकिस्तानी?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/saif-ali-khan-attacked-1.jpg?w=670&ar=16:9)
सैफवरील चाकूहल्ल्यानंतर गुगलवर काय-काय सर्च करू लागले पाकिस्तानी?