AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wimbledon 2026 : अभिमानाची गोष्ट, 36 वर्षानंतर विंबलडन पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा भारतीय खेळाडू कोण?

Wimbledon 2026 : पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा 36 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी महान टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांनी 1990 साली हे यश मिळवलेलं.

| Updated on: Jul 09, 2026 | 4:03 PM
Share
टेनिसच्या कोर्टवरुन मागच्या काही वर्षात भारतासाठी चांगली बातमी आलेली नाही. भारताचा उदयोन्मुख टेनिस खेळाडू अर्णव पापरकरने टेनिस चाहत्यांना खुश होण्याची एक संधी दिली आहे. तो विंबलडन 2026 मध्ये पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (Photo: Getty IMages)

1 / 5
18 वर्षाचा अर्णव विंबलडन जूनियरच्या पुरुष एकेरीच्या  क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा 36 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. अर्णवच्या आधी महान टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांनी 1990 साली हे यश मिळवलेलं. (Photo: Getty IMages)

2 / 5
अर्णवने टुर्नामेंटमध्ये अजूनपर्यंत तरी एकही सेट गमावलेला नाही. दमदार खेळ दाखवत त्याने अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या प्री-क्वार्टर फायनल मॅचमध्ये त्याने जपानच्या रियो तबाताला फक्त 52 मिनिटात सरळ सेटमध्ये 6-2, 6-1 ने हरवलं.  (Photo: Getty IMages)

3 / 5
इतकचं नाही, टुर्नामेंटच्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने जूनियर वर्ल्ड नंबर 3 आणि ऑस्ट्रेलियन ओपन जूनियरचा फायनलिस्ट अमेरिकेच्या कीटन हँसचा 6-2, 6-3 ने पराभव करुन मोठा उलटफेर केला. आता तो  क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. तिथे तो अमेरिकेच्या जॉर्डन ली ला भिडणार आहे.  (Photo: Getty IMages)

4 / 5
6 फूट 1 इंच उंचीचा अर्णव आपल्या शानदार सर्विससाठी ओळखला जातो. अनेकदा तो 'एस'द्वारे पॉइंट मिळवतो. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने टेनिस खेळायला सुरुवात केली. अर्णवने यावर्षी फ्रेंच ओपन ज्यूनियरच्या तिसर्‍या फेरीपर्यंत प्रवेश केला होता.(Photo: Getty IMages)

5 / 5
Follow Us
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर