Photo : ‘क्यूटनेस ओव्हरलोडेड’ अशनूरचा दिलकश अंदाज

छोट्या पडद्या आपला जवला दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे ट्रेंडमध्ये असते.(Ashnoor Kaur's amazing look, see photos)

  • Publish Date - 3:49 pm, Sat, 13 February 21
1/5
छोट्या पडद्या आपला जवला दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे ट्रेंडमध्ये असते.

2/5
अशनूर सोशल मीडियावर नेहमी नवनवीन आणि ट्रेंडी फोटो शेअर करत असते.तसंच आता तिनं काही फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3/5
आता तिनं सी-ग्रीन कलरच्या ट्रेंडी ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

4/5
या ड्रेसमध्ये अशनूर प्रचंड सुंदर दिसतेय.

5/5
Photo : ‘क्यूटनेस ओव्हरलोडेड’ अशनूरचा दिलकश अंदाज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI