AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीतील दाऊदच्या संबंधित जमिनींचा लिलाव, काय आहे अपेक्षित किंमत?

इब्राहिम दाऊद याच्याशी संबंधित असलेल्या रत्नागिरीमधील शेतजमिनीचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही जमीन लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे.

| Updated on: Oct 16, 2025 | 7:46 PM
Share
इब्राहिम दाऊद याच्याशी संबंधित असलेल्या रत्नागिरीमधील शेतजमिनीचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही जमीन लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे.

इब्राहिम दाऊद याच्याशी संबंधित असलेल्या रत्नागिरीमधील शेतजमिनीचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही जमीन लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे.

1 / 5
या सर्व मालमत्ता SAFEMA कायद्यांतर्गत जप्त करण्यात आल्या असून, या लिलाव प्रक्रियेकडे आता  सर्वाचं लक्ष लागलं आहे.

या सर्व मालमत्ता SAFEMA कायद्यांतर्गत जप्त करण्यात आल्या असून, या लिलाव प्रक्रियेकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

2 / 5
या मालमत्तांचा लिलाव येत्या 4 नोव्हेंबरला होणार आहे, या मालमत्तांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुम्बके गावातील 171 चौ.मी. शेत जमिनीचा देखील समावेश आहे.

या मालमत्तांचा लिलाव येत्या 4 नोव्हेंबरला होणार आहे, या मालमत्तांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुम्बके गावातील 171 चौ.मी. शेत जमिनीचा देखील समावेश आहे.

3 / 5
जानेवारी २०२४ मध्ये याच गावातील चार प्लॉट्सचा लिलाव झाला होता. त्यातील दोन जमिनी या दाऊदच्या आईच्या नावावर होत्या. मात्र त्यावेळी १७१ चौ.मी. जमिनीसाठी तब्बल २.०१ कोटींची बोली लावली गेली, मात्र  प्रत्यक्ष व्यवहार फक्त ३.२८ लाखांचाच झाला.

4 / 5
त्यामुळे आता पुन्हा एकदा या जमिनी लिलावात समाविष्ट करण्यात आल्या आहेत,  यामध्ये १०,४२० चौ.मी.जमीन राखीव किंमत ९.४ लाख, ८,९५३ चौ.मी. जमीन राखीव किंमत ८ लाख आणि २,२४० चौ.मी. शेतीजमीन राखीव किंमत २.३ लाख एवढी आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...