PHOTO : ‘Hyundai i20’ वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काऊंट

1/5
Hyundai भारतात लवकरच आपली प्रसिद्ध कार Hyundai i20 चे नेक्स्ट जनरेशन मॉडल लाँच करणार आहे. कंपनी नवीन मॉडल लाँच करण्यापूर्वी या कारच्या उपलब्ध असलेल्या जनरेशन मॉडलवर 75 हजार रुपयांचा डिस्काऊंट ऑफर देत आहे. या कारवर मिळणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काऊंट आहे. याआधी या कारवर एवढा डिस्काऊंट कधी ऑफर केला नव्हता.

2/5
कंपनी या कारवर 50 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट देत आहे. त्यानंतर या कारवर 20 हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काऊंट आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळत आहे. अशा प्रकारे एकूण 75 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.

3/5
नवीन i20 चे फोटोही लीक झाले आहेत. ज्यामध्ये कारचा रिअर आणि फ्रंट लूक समोर आला आहे. नवीन i20 च्या फ्रंट लूकमध्ये पाहिले तर, फ्रंटमध्ये मोठे ग्रिल, शार्प हेडलॅम्प आणि सिग्नेचर एलईडी डीआरएल दिले आहेत. रुफलाईन आणि शार्प स्टाईलचा सी-पिलरमुळे कारचा लूक अप्रतिम वाटत आहे. तर नवीन i20 च्या मागच्या बाजूला रॅपअराऊंड एलईडी टेललाईट आहे.

4/5
या कारचे इंजिन Venue, Creta, 2020 Verna आणि Seltos मध्ये वापरले आहे. हे  इंजिन 113bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅनुअल गिअरबॉक्ससह पेअर्ड होऊ शकते.

5/5
कंपनी डीझेल ऑटोमॅटिक व्हर्जनही लाँच करु शकते. ज्यामध्ये 6 स्पीड टॉर्क कंवर्टर दिला जाऊ शकतो. नवीन Hyundai i20 1.0 लीटर, 3 सिलिंडर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजनही दिलेले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI