AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ब्लूम बेबी ब्लूम.’ म्हणत मौनीने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो

मौनी रॉयने लिंबू रंगाच्या लूज ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे ही अभिनेत्री प्रेग्नंट आहे की नाही, असा अंदाज युझर्स बांधू लागले आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 28, 2022 | 7:30 PM
Share
अभिनेत्री  मौनी रॉय नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. नागिन या टीव्ही शोमधून घराघरात आपली छाप पाडणाऱ्या मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही खास स्थान निर्माण केले आहे.

अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. नागिन या टीव्ही शोमधून घराघरात आपली छाप पाडणाऱ्या मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही खास स्थान निर्माण केले आहे.

1 / 5
मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच, मौनीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लूज-फिटिंग ड्रेस परिधान केलेली दिसून  आहे.

मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच, मौनीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लूज-फिटिंग ड्रेस परिधान केलेली दिसून आहे.

2 / 5
मौनी रॉयने लिंबू रंगाच्या लूज ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या  फोटोमुळे ही अभिनेत्री प्रेग्नंट आहे की नाही, असा अंदाज युझर्स  बांधू लागले आहेत.

मौनी रॉयने लिंबू रंगाच्या लूज ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे ही अभिनेत्री प्रेग्नंट आहे की नाही, असा अंदाज युझर्स बांधू लागले आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये मौनीची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये मौनीची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे

4 / 5
मौनी तिच्या बाल्कनीत पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ब्लूम बेबी ब्लूम.'

मौनी तिच्या बाल्कनीत पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ब्लूम बेबी ब्लूम.'

5 / 5
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...