रत्ना पाठक शाहचा हैराण करणारा खुलासा, एक वर्षापासून मिळाले नाही काम, पूर्णपणे बेरोजगार आणि…
नुकताच अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी मोठा खुलासा केलाय. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. रत्ना पाठक शाह यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आता मोठा खुलासा करताना रत्ना पाठक दिसल्या.
![नुकताच अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी धक्कादायक खुलासा केला. यासोबत त्यांनी काही मोठे खुलासे देखील केले. एका वर्षापासून काम नाही मिळाले हे देखील रत्ना पाठक शाह यांनी सांगितले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Ratna-Pathak-Shah-3.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![रत्ना पाठक शाह यांनी काम का नाही मिळाले, याचे कारणही सांगून टाकले आहे. ज्याची आता जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Ratna-Pathak-Shah-1.jpg)
2 / 5
![रत्ना पाठक शाह यांनी म्हटले की, आमच्याकडे सोशल मीडियावरील फॅन फाॅलोइंग पाहून आजकाल काम दिले जाते. मी इंस्टाग्रामवर नसल्याने मला काम मिळाले नसावे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Ratna-Pathak-Shah-4.jpg)
3 / 5
![मी गेल्या एक वर्षांपासून पूर्णपणे बेरोजगार आहे. आता या गोष्टींचा खूप फरक पडतो. आता कुठे जाणार? कुठे जाऊन अभिनय शिकणार. खरोखरच खूप अवघड आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Ratna-Pathak-Shah-2.jpg)
4 / 5
![आता रत्ना पाठक शाह यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. रत्ना पाठक शाह यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Ratna-Pathak-Shah.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
!['महिलाबाजीच्या नादात वडिलांना....', शमीच्या त्या पोस्टवर हसीन जहाँ इतकी का भडकली? 'महिलाबाजीच्या नादात वडिलांना....', शमीच्या त्या पोस्टवर हसीन जहाँ इतकी का भडकली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/feature-11.jpg?w=670&ar=16:9)
'महिलाबाजीच्या नादात वडिलांना....', शमीच्या त्या पोस्टवर हसीन जहाँ इतकी का भडकली?
![चिमुकली केया आता दिसणार मोठ्या पडद्यावर...; दिग्गज कलाकारच्या सिनेमात झळकणार चिमुकली केया आता दिसणार मोठ्या पडद्यावर...; दिग्गज कलाकारच्या सिनेमात झळकणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Child-Artist-Keya-Ingle-5.jpg?w=670&ar=16:9)
चिमुकली केया आता दिसणार मोठ्या पडद्यावर...; दिग्गज कलाकारच्या सिनेमात झळकणार
![मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Mugdha-Vaishampayan-and-Prathamesh-Laghate.jpg?w=670&ar=16:9)
मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो
![उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे... उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/pomegranate-juice-7.jpg?w=670&ar=16:9)
उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...
![लसूण खाण्याचे 'हे' आहेत अत्यंत मोठे फायदे लसूण खाण्याचे 'हे' आहेत अत्यंत मोठे फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/garlic.jpg?w=670&ar=16:9)
लसूण खाण्याचे 'हे' आहेत अत्यंत मोठे फायदे
![एका वर्षात 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केली कमाल एका वर्षात 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केली कमाल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Multibagger-Stock-Share-Market-TRIL-Company.jpg?w=670&ar=16:9)
एका वर्षात 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केली कमाल