AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाली बेंद्रेचा हा क्लासी लूक नक्की करा फॉलो, काळी साडी, मोकळे केस आणि…

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आज वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 10, 2025 | 3:07 PM
Share
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोनाली आज बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील सोनाली हिने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे.

1 / 5
सोनाली हिने काळ्या रंगाच्या साडीत काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. सोनाली आता अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

सोनाली हिने काळ्या रंगाच्या साडीत काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. सोनाली आता अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

2 / 5
काळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाची साडी, मोकळे केस, सिंपल मेकअपमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे. अभिनेत्याच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

काळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाची साडी, मोकळे केस, सिंपल मेकअपमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे. अभिनेत्याच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

3 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा फिटनेसकडे लक्ष दिलं आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्य देखील देत असते.

4 / 5
सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...