PHOTO | संजय दत्तच नव्हे, ‘या’ बॉलिवूडकरांचीही कर्करोगावर यशस्वी मात!

| Updated on: Oct 22, 2020 | 3:09 PM
‘दिल से रे’, ‘बॉम्बे’ आणि ‘सौदागर’सारख्या चित्रपटांत अविस्मरणीय अभिनय करणारी  अभिनेत्री मनिषा कोईरालाहिला 29 नोव्हेंबर 2012 रोजी कर्करोगाचे निदान झाले होते. यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कर्करोगावर यशस्वी मात केल्यानंतर तिने आपला हा प्रवास पुस्तकाच्या रुपात चाहत्यांच्या भेटीला आणला होता.

1 / 6
अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी, लेखिका ताहीरा कश्यपला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. ताहीराने तिच्या या लढ्यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या प्रवासावर आधारित सात भागांची कथा तिने सादर केली होती.

2 / 6
90च्या दशकाची सुपरहिट अभिनेत्री सोनाली बेंद्रेला गेल्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले होते. न्यूयॉर्कमध्ये बऱ्याचकाळाच्या उपचारानंतर तिने कर्करोगावर यशस्वी मात केली.

3 / 6
प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रेला 2009मध्ये एका दुर्मिळ कर्करोगाची लागण झाली होती. 2010मध्ये तिने कर्करोगमुक्त झाल्याची घोषणा केली होती.

4 / 6
अभिनेता हृतिक रोशनचे वडील दिग्दर्शक-अभिनेते राकेश रोशन यांना 2018मध्ये घशाच्या कर्करोगाने ग्रासले होते. शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीनंतर त्यांनी कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकली होती.

5 / 6
चित्रपट दिग्दर्शक अनुराग बासुंना 2004मध्ये रक्ताच्या कर्करोगाची लागण झाली होती. या उपचारादरम्यान त्यांनी ‘लाइफ इन मेट्रो’, ‘गँगस्टर’ आदी चित्रपटांची कथा लिहिली होती. उपचारानंतर त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली होती.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.