AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti :चाणक्य नीती ‘या’ सवयी तुरंत सोडण्याचे अनेक सकारात्मक फायदे

आचार्य चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटले आहे कि माणसाने त्याला असलेल्या काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 27, 2022 | 12:57 PM
Share
आचार्य चाणक्य नीतीमध्ये  मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा  उल्लेख केला आहे. यामध्ये  म्हटले आहे कि   माणसाने त्याला असलेल्या  काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम  होईल.

आचार्य चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटले आहे कि माणसाने त्याला असलेल्या काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

1 / 4
चाणक्याच्या मतानुसार  माणसाने आयुष्यात चुकीच्या माणसाच्या संगतीमुळे  लोकांना  अनेक अडचणींना  सामोरे जावे लागते.  चुकीच्या  संगतीमुळे  माणूस वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो. वाईट कामे माणसाचे  आयुष्य  बर्बाद  करतात  यामुळे  त्या व्यक्तीला  कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही.

2 / 4
आपल्या  विचारांचा आपल्या  कामावर परिणाम  होत असतो. त्यामुळे नकारात्मक  विचार  करणाऱ्या  व्यक्ती आयुष्यात यश मिळवू शकत  नाहीत.  चाणक्य नीतीनुसार माणसाला आयुष्यात यश  मिळवण्यासाठी केवळ  सकारात्मक  विचारांची आवश्यकता असते. त्यामुळे आयुष्य केवळ सकारात्मक  विचार करा .

3 / 4
   चाणक्याच्या मतानुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा  माणूस जीवनात अपयशी होण्याचे मुख्य कारण आळस हे आहे.  त्यामुळे माणसाने आळस  सोडणे आवश्यक आहे.

चाणक्याच्या मतानुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा माणूस जीवनात अपयशी होण्याचे मुख्य कारण आळस हे आहे. त्यामुळे माणसाने आळस सोडणे आवश्यक आहे.

4 / 4
Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल