CSK vs DC IPL 2021 Head to Head Records | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने, कोण वरचढ कोण कमजोर?

chennai super kings vs delhi capitals ipl 2021 head to head records | आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 23 सामन्यांमध्ये एकमेकांसोबत भिडले आहेत.

| Updated on: Apr 10, 2021 | 6:05 PM
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसरा सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी  7 वाजून 30 मिनिटांनी  या मॅचला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या सामान्यानिमित्ताने या दोन्ही संघातील आकडेवारी पाहणार आहोत.

1 / 7
CSK vs DC 2021 Live Score Marathi | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लाईव्ह

CSK vs DC 2021 Live Score Marathi | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लाईव्ह

2 / 7
दोन्ही संघांनी भारतात 18 सामने खेळले आहेत. यापैकी 13 मॅचमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 5 सामन्यात विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांनी भारतात 18 सामने खेळले आहेत. यापैकी 13 मॅचमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 5 सामन्यात विजय मिळवला आहे.

3 / 7
या 14 व्या हंगामातील सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येत आहेत. म्हणजेच कोणताही संघ हा आपल्या होम ग्राउंडवर सामने खेळणार नाही. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये एकूण 8 वेळा त्रयस्थ ठिकाणी सामने पार पडले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 4 सामने जिंकले आहेत.

4 / 7
दिल्लीचा चेन्नई विरुद्धातील 142 ही सरासरी धावसंख्या आहे. तर चेन्नईचा हाच आकडा 162 इतका आहे.

दिल्लीचा चेन्नई विरुद्धातील 142 ही सरासरी धावसंख्या आहे. तर चेन्नईचा हाच आकडा 162 इतका आहे.

5 / 7
चेन्नईकडून कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिल्ली विरुद्ध सर्वाधिक 547 धावा केल्या आहेत. तर ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक 14 विकेट्स मिळवल्या आहेत.

चेन्नईकडून कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिल्ली विरुद्ध सर्वाधिक 547 धावा केल्या आहेत. तर ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक 14 विकेट्स मिळवल्या आहेत.

6 / 7
तसेच दिल्लीच्या शिखर धवनने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक 309 धावा चोपल्या आहेत. तसेच अमित मिश्राने सर्वात जास्त 9 बळी घेतल्या आहेत.

तसेच दिल्लीच्या शिखर धवनने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक 309 धावा चोपल्या आहेत. तसेच अमित मिश्राने सर्वात जास्त 9 बळी घेतल्या आहेत.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.