AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे भरतो चक्क लग्नाचा बाजार, मुलं शोधतात सुंदर मुली, होतेय जगात चर्चा!

जगात असे एक ठिकाण आहे, जिथे चक्क लग्नासाठी नवरी आणि नवरदेवाचा बाजार भरतो. या अनोख्या बाजारात मुलं लग्नासाठी मुलींचा शोध घेतात. या बाजाराची सगळीकडे चर्चा होत आहे.

| Updated on: Oct 27, 2025 | 8:59 PM
Share
आजकाल लग्नासाठी योग्य जोडीदार मिळणे फारच कठीण झाले आहे. अनेक स्थळं पाहूनही काही तरुण, तरुणींना मनासारखा जोडीदार मिळत नाही. काही तरुणांना तर योग्य मुलगी कुठे शोधाही हेही समजत नाही.

आजकाल लग्नासाठी योग्य जोडीदार मिळणे फारच कठीण झाले आहे. अनेक स्थळं पाहूनही काही तरुण, तरुणींना मनासारखा जोडीदार मिळत नाही. काही तरुणांना तर योग्य मुलगी कुठे शोधाही हेही समजत नाही.

1 / 6
दरम्यान, जगात असे एक ठिकाण आहे, जिथे लग्नासाठी चक्क बाजार भरतो. इथे लोक लोक आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य तो जोडीदार शोधतात. हा बाजार चीनमध्ये भरतो. याला जगात मॅरेज मार्केट म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, जगात असे एक ठिकाण आहे, जिथे लग्नासाठी चक्क बाजार भरतो. इथे लोक लोक आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य तो जोडीदार शोधतात. हा बाजार चीनमध्ये भरतो. याला जगात मॅरेज मार्केट म्हणून ओळखले जाते.

2 / 6
हा लग्नाचा बाजार चीनमधील शांघाई शहरात पिपल्स पार्कवर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी भरतो. येथे  लोक आपल्या मुलाचा, मुलीचा फोटो, वय, उंची, पगार, नोकरी अशी माहिती असलेला एक कागद घेऊन छत्रीवर किंवा बोर्डावर लावतात आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला योग्य असा जोडीदार शोधतात.

3 / 6
ही परंपरा 1996 साली सुरू झाली होती. आजही इथे मॅरेज मार्केटच्या रुपात लग्नासाठी जोडीदाराचा सोध घेतला जातो. चीनमध्ये साधारण चार कोटी असे पुरूष आहे, ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

ही परंपरा 1996 साली सुरू झाली होती. आजही इथे मॅरेज मार्केटच्या रुपात लग्नासाठी जोडीदाराचा सोध घेतला जातो. चीनमध्ये साधारण चार कोटी असे पुरूष आहे, ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

4 / 6
ज्या महिला करिअर आणि पैसे कमवण्याकडे लक्ष देतात त्यांना चीनमध्ये शेंग नू म्हणजेच उरलेल्या मुली असे म्हटले जाते. त्या मुलींसाठीदेखील या बाजारात मुलाचा शोध घेतला जातो.

ज्या महिला करिअर आणि पैसे कमवण्याकडे लक्ष देतात त्यांना चीनमध्ये शेंग नू म्हणजेच उरलेल्या मुली असे म्हटले जाते. त्या मुलींसाठीदेखील या बाजारात मुलाचा शोध घेतला जातो.

5 / 6
आता हा लग्नाचा बाजार भरवण्याचा ट्रेण्ड फक्त शांघाईपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. बिजिंग, चेंगदू, ग्वांगझो तसेच अन्य शहरात हा बाजार भरायला लागला आहे.

आता हा लग्नाचा बाजार भरवण्याचा ट्रेण्ड फक्त शांघाईपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. बिजिंग, चेंगदू, ग्वांगझो तसेच अन्य शहरात हा बाजार भरायला लागला आहे.

6 / 6
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?