Malaika Arora : अर्जुन कपूरच्या नव्या गाडीने मलायकाची विमानतळावर एण्ट्री, पाहा फोटो

मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या नवीन कारमध्ये मुंबई विमानतळावर पोहोचली. (Actress Malaika Arora in Arjun Kapoor's new car, see pictures)

1/7
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. अनेकदा ही जोडी बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पार्टी करतानाही दिसली आहे, तर आज मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या नवीन कारमध्ये मुंबई विमानतळावर पोहोचली. यावेळी आधी सगळ्यांना वाटलं होतं की अर्जुन या कारमधून आला असेल, मात्र जेव्हा मलायका या कारमधून खाली उतरली तेव्हा सगळे तिच्याकडे बघत राहिले.

2/7
अर्जुन कपूर आणि मलायका अरोड़ा गेल्या 3 वर्षांपासून एकत्र आहेत. आता संपूर्ण बॉलिवूडला त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे.

3/7
मलायका अरोरा विमानतळावर पोहोचताच माध्यमांचे फोटोग्राफ्रर्स तिची वाट पाहत होते.

4/7
मलायका विमानतळावर अतिशय स्पोर्टी लुकमध्ये दिसली, तिनं स्पोर्ट्स ब्रा आणि जीन्स परिधान केला होता, सोबतच तिनं नारंगी रंगाचा ओव्हरकोर्ट कॅरी केला होता.

5/7
तिनं विमानतळावर एन्ट्री घेताच तिची स्टाईल पाहून सर्वांनाच धक्का बसला.

6/7
तिच्या या लूकनं विमानतळावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

7/7
गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्न करतील अशा चर्चा आहेत, परंतु अजूनतरी या लग्नाबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI