PHOTO | केवळ 100 रुपयांसाठी करायची पेट्रोलपंपावर काम, आता बॉलिवूडची ‘फॅशन दिवा’ म्हणून ओळखली जाते मराठमोळी अभिनेत्री!

कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये अभिनेत्री मुग्धा गोडसे (Actress Mugdha Godse) हीचे नाव गणले जाते.

| Updated on: Apr 19, 2021 | 4:33 PM
कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये अभिनेत्री मुग्धा गोडसे (Actress Mugdha Godse) हीचे नाव गणले जाते. अंगी कला असेल, मेहनत करण्याची जिद्द असेल, तर यश तुमचेच असते हे मुग्धाने सिद्ध करून दाखवले आहे.

1 / 6
मुग्धाने 2002 मध्ये ‘मेगा मॉडेल हंट’ जिंकून आपल्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर मुग्धाला बर्‍याच मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. 2004 साली मुग्धाने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

2 / 6
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मुग्धाने ‘चूप चूप खडे हो’, ‘लेकर हम दीवाना दिल’ अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे. मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘फॅशन’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या मुग्धाचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता.

3 / 6
पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुग्धा एकेकाळी पेट्रोल पंपावर काम करून केवळ 100 रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह करायची. तर, पॉकेट मनीच्या रुपात घरुन तिला केवळ 300 रुपये मिळायचे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुग्धा अनेक लहान-मोठी काम करायची. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची मुग्धाची तयारी होती.

4 / 6
त्यामुळे अगदी लहान-सहन काम करायला देखील तिने सुरुवात केली होती. मुग्धाचाही आयुष्यात दररोजचा संघर्ष होता. मात्र कधीच हार मानली नाही. उलट यातूनच नवीन नवीन गोष्टी करता करता, तीने मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री घेतली. कुणीही गॉडफादर नसताना मुग्धाने आज मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

5 / 6
अभिनेत्री मुग्धा गोडसे आता तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. मुग्धाने राहुलसोबत असलेले तिचे नाते जाहीर केले आहे. तिने सांगितले की, राहुल सोबत असल्याची एक स्पेशल भावना मनात आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांचीही आमच्या नात्याला संमती आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.