Photo : अभिनेत्री प्रीती झिंटा विमानतळावर स्पॉट, अमेरिकेसाठी रवाना

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रीती झिंटाला नुकतंच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. (Actress Preity Zinta leaves for America, spot at the airport)

1/5
preity zinta
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रीती झिंटा नुकतंच भारतात आली होती, तिला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पॉट करण्यात आले. तिचे हे फोटो पाहा
2/5
preity zinta
काल प्रीती झिंटानं कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता.
3/5
preity zinta
विमानतळावर ती सुंदर अंदाजात दिसली.
4/5
preity zinta
यावेळी प्रीती झिंटाला स्पॉट करण्यात आलं.
5/5
preity zinta
प्रीती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पतीबरोबर न्यूयॉर्कमध्ये राहत आहे, त्यामुळे ती काल अमेरिकेत गेली.