PHOTO | आई झाल्यानंतर नुसरत जहाँने दाखवला आपला ग्लॅमरस अवतार, शेअर केला हॉट फोटो

नुसरत जहाँ काही दिवसांपूर्वीच आई बनली आहे. अभिनेत्रीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ती आता घरी आहे. दरम्यान, अभिनेत्रीने स्वतःचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.

1/5
अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ काही दिवसांपूर्वी एका मुलाची आई झाल्या. आई झाल्यानंतर आता अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.

2/5
याआधी नुसरतने आई झाल्यानंतर तिचा नो मेकअप फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना नुसरतने लिहिले, "भीतीवर विश्वास ठेवा."

3/5
जेव्हा नुसरत प्रसुतीसाठी रुग्णालयात गेली तेव्हा अभिनेता यश दासगुप्ता तिच्यासोबत होता. एवढेच नाही तर डिस्चार्ज झाल्यानंतरही जेव्हा नुसरत घरी गेली तेव्हा यश तिच्यासोबत होता.

4/5
गर्भधारणेदरम्यान नुसरतने निखिल जैनसोबतचे लग्न बेकायदेशीर म्हटले होते. तसेच निखिलही म्हणाला होता की हे मूल त्याचे नाही.

5/5
आता चाहते नुसरतच्या मुलाची एक झलक पाहण्याची वाट पाहत आहेत, तर बघूया अभिनेत्री कधी मुलाचा फोटो शेअर करते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI