Alaya Furniturewala हिच्या ग्लॅमरस अदा; फोटोंवरुन चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी अलाया एफने (Alaya F) हिने बॉलिवूडमध्ये ‘जवानी जानेमन’ सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केलं. सध्या अभिनेत्री तिच्या सिनेमामुळे नाही तर, ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
