Mitali Mayekar : हॉट अँड क्लासी, मिताली मयेकरचा हा किलर अंदाज पाहाच

मिताली तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. सुंदर स्टायलिश ड्रेसमध्ये तिनं आता हे फोटोशूट केलं आहे. (Amazing photoshoot of actress mitali mayekar, See pictures)

1/5
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर सध्या नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. आता काही हटके आणि स्टायलिश फोटो शेअर करत मितालीनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

2/5
मिताली तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. सुंदर स्टायलिश ड्रेसमध्ये तिनं आता हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

3/5
मितालीनं सुंदर हिरवळ असलेल्या ठिकाणी हे फोटोशूट केलं आहे. ‘And I know you heard about me..So hey! Let’s be friends.’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

4/5
मितालीनं ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.

5/5
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI