AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | आमना शरीफने पांढऱ्या साडीत दाखवला बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहते झाले हैराण

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफचे सोशल मीडियावर कायम वर्चस्व असते. तिचे फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात. आज पुन्हा तिने पारंपरिक अवतारातील फोटो शेअर केले आहेत.

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Sep 19, 2021 | 7:01 PM
Share
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते. जे तिच्या चाहत्यांची मने जिंकतात. पण यावेळी आमनाने पारंपारिक लुकमध्ये कहर केला आहे.

1 / 6
आमनाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवरुन चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत. तिची स्तुती करण्यापासून ते स्वतःला रोखू शकला नाही.

आमनाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवरुन चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत. तिची स्तुती करण्यापासून ते स्वतःला रोखू शकला नाही.

2 / 6
आमनाने पांढऱ्या रंगाच्या साडीसह ऑफ शोल्डर ब्लाउज घातला आहे. तिने स्मोकी आय मेकअप आणि मेसी बन बनवला आहे. ग्रीन कलर चोकर आमनाच्या लूकला पूरक आहे.

आमनाने पांढऱ्या रंगाच्या साडीसह ऑफ शोल्डर ब्लाउज घातला आहे. तिने स्मोकी आय मेकअप आणि मेसी बन बनवला आहे. ग्रीन कलर चोकर आमनाच्या लूकला पूरक आहे.

3 / 6
फोटो शेअर करताना आमनाने यांनी लिहिले आहे, आशेचे व्यसन. सोबत व्हाईट हार्ट इमोजी देखील पोस्ट केले. हजारो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.

फोटो शेअर करताना आमनाने यांनी लिहिले आहे, आशेचे व्यसन. सोबत व्हाईट हार्ट इमोजी देखील पोस्ट केले. हजारो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.

4 / 6
आमनाचा मित्र आमिर अलीने फायर इमोजी पोस्ट केला. तर एका चाहत्याने लिहिले - ब्यूटी क्वीन.

आमनाचा मित्र आमिर अलीने फायर इमोजी पोस्ट केला. तर एका चाहत्याने लिहिले - ब्यूटी क्वीन.

5 / 6
आमनाची व्हायरल चित्रे येथे पहा.

आमनाची व्हायरल चित्रे येथे पहा.

6 / 6
Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार