AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday : ग्लोबल सिटीजन कॉन्सर्टमध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण भारतीय ठरली अनन्या पांडे, सामाजिक कार्याविषयी केले भाष्य

अनन्या ग्लोबल सिटीजन कॉन्सर्टमध्ये भाग घेणारी सर्वात तरुण भारतीय व्यक्ती आहे. (Ananya Panday: Ananya Panday becomes youngest Indian to attend Global Citizen Concert, comments on social work)

| Edited By: VN | Updated on: Sep 27, 2021 | 5:11 PM
Share
अनन्या पांडे तिच्या उत्तम चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असून तिच्या इंटरनेटवरील, सो पॉजिटिव या उपक्रमामुळेदेखील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. अभिनेत्री ग्लोबल सिटीजन कॉन्सर्टमध्ये भाग घेणारी सर्वात तरुण भारतीय व्यक्ती आहे.

1 / 5
हा कॉन्सर्ट 24 तास चालणारा म्यूजिक फेस्टिवल आहे, जो पृथ्वीचे संरक्षण, गरिबी, जलवायु परिवर्तन, दुष्काळ अशा अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालतो, त्यासाठी कार्यवाही करण्याचे आह्वान करतो.

हा कॉन्सर्ट 24 तास चालणारा म्यूजिक फेस्टिवल आहे, जो पृथ्वीचे संरक्षण, गरिबी, जलवायु परिवर्तन, दुष्काळ अशा अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालतो, त्यासाठी कार्यवाही करण्याचे आह्वान करतो.

2 / 5
या महोत्सवात, अनन्या पांडेने जलवायु परिवर्तनामुळे विलुप्त होणाऱ्या प्रजाती,  समाजातील अत्यधिक गरीबीवर भाष्य केले असून 'आपल्या ग्रहाचे रक्षण करा, गरीबीचा पराभव करा' असा संदेश दिला आहे.

या महोत्सवात, अनन्या पांडेने जलवायु परिवर्तनामुळे विलुप्त होणाऱ्या प्रजाती, समाजातील अत्यधिक गरीबीवर भाष्य केले असून 'आपल्या ग्रहाचे रक्षण करा, गरीबीचा पराभव करा' असा संदेश दिला आहे.

3 / 5
सर्वात तरुण भारतीय व्यक्ती होण्यासोबतच, या संगीत कार्यक्रमात या वैश्विक मंचावर पाऊल ठेवून आपल्या यादीत आणखी एक मनाचा तुरा जोडला आहे. अभिनेत्री तिच्या  सोशल मीडियावरील 'सो पोजिटिव्ह' या उपक्रमासोबत अभूतपूर्व काम करते आहे.

4 / 5
वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाल्यास  अनन्या पांडेकडे तीन बिग बजेट चित्रपट आहेत. दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत शकुन बत्रा दिग्दर्शित एक अनटाइटल्ड चित्रपट, विजय देवरकोंडासोबत 'लायगर' आणि याव्यतिरिक्त सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत 'खो गए हम कहां' आहेत.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना