‘बिग बॉस मराठी’च्या फिनाले पूर्वीच अंकिता वालावलकरचे चाहते नाराज, मोठं कारण अखेर समोर
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. यंदाच्या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ बघायला मिळाली. आता सीझन अंतिम टप्प्यात आहे. रविवारी 'बिग बॉस मराठी 5' शोची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? याची उत्सुकता शिगेली पोहोचली आहे.
Most Read Stories