AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिश्यूवरून इश्यू…; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगलाय टिश्यू पेपरवरुन वाद... 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य करत आहेत एकमेकांवर कुरघोडी... नेमकं काय घडतंय? रितेश भाऊ सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता... आज विकेंड विशेष भागात रकाय घडणार? वाचा सविस्तर...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 31, 2024 | 3:11 PM
Share
बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी कोणत्या कारणाने एकमेकांसोबत वाद घातलील हे सांगू शकत नाही. आज घरात शुल्लक टिश्यू पेपरवरुन वाद रंगलेला पाहायला मिळणार आहे. हा वाद आता चांगलाच चर्चेत आलाय.

बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी कोणत्या कारणाने एकमेकांसोबत वाद घातलील हे सांगू शकत नाही. आज घरात शुल्लक टिश्यू पेपरवरुन वाद रंगलेला पाहायला मिळणार आहे. हा वाद आता चांगलाच चर्चेत आलाय.

1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य एकमेकांवर कुरघोडी करताना दिसणार आहेत. प्रेक्षकांना मात्र त्यांच्यातील रंगलेला हा वाद पाहताना मजा येणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये सदस्य एकमेकांच्या कुरघोडी करताना दिसत आहेत.

2 / 5
'बिग बॉस मराठी'चा प्रोमो समोर आला आहे. यात निक्की म्हणतेय,"आम्हाला टिश्यू दिसला तर आम्ही तसचं ठेऊ." त्यावर अरबाज उत्तर देतो.  निक्कीने उचलला तर त्यात कमीपणा नाही आहे, असं तो म्हणतो.

'बिग बॉस मराठी'चा प्रोमो समोर आला आहे. यात निक्की म्हणतेय,"आम्हाला टिश्यू दिसला तर आम्ही तसचं ठेऊ." त्यावर अरबाज उत्तर देतो. निक्कीने उचलला तर त्यात कमीपणा नाही आहे, असं तो म्हणतो.

3 / 5
अभिजीत म्हणतो,"एकमेकांच्या कुरघोड्या करू नका". अभिजीतला उत्तर डीपी दादा देतो. आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही. निक्की आता चुकतेय असं तुला वाटत नाही का?, असं डीपी म्हणतो. जे चुकत आहेत त्यांनी स्वत: समजावं,  अभिजीत म्हणतो. यावर असं असेल तर प्रत्येकाने आपलं आपलं काम स्वत: करा, असं निक्की उत्तर देते.

4 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य आता विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ड्रामा पाहणं इतरांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे.

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?