मनिषा कोईराला हिला पाहून चाहते अवाक्, चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'हीरामंडी' सीरिजमुळे अभिनेत्री मनिषा कोईराला पुन्हा प्रसिद्धी झोतात आली. सीरिजमध्ये अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती. पण आता मनिषा तिच्या मॉर्डन लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
Most Read Stories